"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १,०११:
* सगळं मुसळ केरात.
''संस्कृतपर्यायः'' - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।
* सहा महिने नळकांडात घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
 
 
* सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
* सतरा साडे तरी भागूबाईचे कुल्ले उघडे.
* सत्या असत्या मन केले ग्वाही
''संस्कृतपर्यायः '' - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:
 
 
* सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
''संस्कृतपर्यायः '' - 1 प्रभुर्विभु: स्यात्।2 प्रभोरिच्छा बलीयसी।
* सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
 
 
* सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
* साखरेचे खाणार द्याला देव देणार.
* साठी बुध्दी नाठी.
Line १,०३४ ⟶ १,०३०:
* सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
* सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
 
* सुंठेवाचून खोकला गेला.
 
* सु‌ईण आहे, तो बाळंत हो‌ऊन घ्यावे.
* सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.
* सुख जवां एवढे दु:ख पर्वताएवढे.
 
* सोन्याहून पिवळे.
* स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.
 
* सहा महिने नळकांडात घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
* सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही.
''संस्कृतपर्यायः '' - स्वभावो दुरतिक्रम:।
* सुंठेवाचून खोकला गेला.
 
==मुळाक्षर ह==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले