"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९७३:
* वळ ऊठला पण संशय फिटला.
* वळणाचे पाणी वळणाला.
* वळचणीचे पाणी वळचणीला.
''संस्कृतपर्यायः '' - प्रकृतिं यान्ति भूतानि
ओळ ९८१:
* वासरात लंगडी गाय शहाणी.
''संस्कृतपर्यायः '' - निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते।
* वाळूत मुतलं फेस ना पाणी.▼
* वाचाळ सासु, नाठाळ सून.▼
* विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.▼
* वेळ ना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
▲* वाळूत मुतलं फेस ना पाणी.
▲* विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
▲* वाचाळ सासु, नाठाळ सून.
==मुळाक्षर श==
|