"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९३६:
==मुळाक्षर र==
* रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.
 
* राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
''संस्कृतपर्यायः '' -दातृत्वमीदृशं तेषां न गले न च तालुके।
 
 
* राजा तशी प्रजा.
* राजा बोले अऩ दल चाले.
Line ९४५ ⟶ ९४४:
* रात्र थोडी अन् सोंग फार.
* राव गेले पंत चढले
 
* रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
* रिकामा सुतार बायकोचे कुल्हे ताशी.
 
* रोज मरे त्याला कोण रडे.
''संस्कृतपर्यायः -'' अतिपरिचयादवज्ञा
 
 
* रोज घालतंय शिव्या अन एकादशीला गातंय वव्या
* रिकामा सुतार बायकोचे कुल्हे ताशी.
*रिकामी न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
 
==मुळाक्षर ल==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले