"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८९८:
==मुळाक्षर म==
* मरावे परी कीर्तीरुपे उरावे.
* मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
* मन चिंती ते वैरीही न चिंती.
* मनी वसे ते स्वप्नी दिसे.
Line ९०४ ⟶ ९०३:
* मला पहा अऩ फुले वहा.
* महापुरे जेथे झाडे जाती, तेथे लव्हळी वाचती.
 
* माकड म्हणतं माझीच लाल.
* माकडाच्या हातात कोलीथ.
* माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
* माय मरो पण मावशी उरो.
* माशीची धाव जखमेवर.
* मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
 
* मिया मुठभर, दाढी हातभर.
* मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
 
* मेल्या म्हशीला शेरभर दुध.
* मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
Line ९१६ ⟶ ९२०:
* मोर नाचला म्हणून लांडोराने नाचू नये.
''संस्कृतपर्यायः '' -न देवचरितं चरेत्
 
 
* मोह सुटेना अऩ देव भेटेना.
 
* म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
* म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
* म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
 
* मांडीखाली आरी अन चांभार पोरे मारी
* माशीची धाव जखमेवर.
 
==मुळाक्षर य==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले