"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४८ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
 
==मुळाक्षर ब==
* बळी तो कांकान पिळी
''संस्कृतपर्यायः '' - वीरभोग्या वसुन्धरा
* बडा घर पोकळ वासा.
 
 
* बैल गेला अन् झोपा केला.
''संस्कृतपर्यायः '' - निर्वाणदीपे किमु तैलदानम्?
 
 
* बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
* बारा लुगडी तरी बाई उघडी.
* बडा घर पोकळ वासा.
* बळी तो कान पिळी.
* बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
* बाजारात तुरी भट भटणीला मारी.
* बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
* बाप तसा बेटा, संडास तसा लोटा
''संस्कृतपर्यायः '' - यथा बीजं तथाङ्कुर:।
* बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
* बाइल गेली अन सोपा केला.
* बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
 
* बुडत्याचे पाय खोलात.
''संस्कृतपर्यायः '' - विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:।
* बुडत्याला काडीचा आधार.
 
* बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
 
* बुडत्याला काडीचा आधार.
* बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
* बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
* बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
''संस्कृतपर्यायः '' - वचने का दरिद्रता?
 
 
* बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
* बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
* बाप तसा बेटा, संडास तसा लोटा
''संस्कृतपर्यायः '' - यथा बीजं तथाङ्कुर:।
 
* बैल गेला अन् झोपा केला.
 
''संस्कृतपर्यायः '' - निर्वाणदीपे किमु तैलदानम्?
* बाइल गेली अन सोपा केला.
 
==मुळाक्षर भ==
३९

संपादने