"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
* दगडापेक्षा वीट मऊ.
''संस्कृतपर्यायः '' - पाषाणादिष्टिका वरा।
 
 
* दाम करी काम.
''संस्कृतपर्यायः '' -1 द्रव्येण सर्वे वशा:।2 सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते।
 
 
* दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.
* दिव्याखाली अंधार.
* देखल्या देवा दंडवत.
* देव तारी, त्याला कोण मारी.
''संस्कृतपर्यायः'' - अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्।
 
 
* देवाची करणी आणि नारळात पाणी.
* देश तसा वेष, राजा तशी प्रजा.
''संस्कृतपर्यायः '' - 1 यथा देशस्तथा वेश:।2 यथा राजा तथा प्रजा।
 
 
* दैव देते आणि कर्म नेते.
* दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो.
* दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
* दुष्काळात तेरावा महिना.
''संस्कृतपर्यायः '' -गण्डस्य उपरि पिटक:
* दुःख रेड्याला न डाग पखालीला.
 
* दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.*
 
* दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.
* दिव्याखाली अंधार.
* दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
* दिवस गेला उटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
* दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
* दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.
* दुःख रेड्याला न डाग पखालीला.
* दीड दिवसात अन कोल्हं उसात.
* दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.*
 
* दृष्टी आड सृष्टी.
* देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
* दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
* देणं न घेणं आणि कंदील घेऊन येणं.
* दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.
* दीड दिवसात अन कोल्हं उसात.
* देह देवळात अन चित्त पायताणात
.
* देवाघरचा पवा वाजतो कवा कवा.
* दे दान सुटे गिऱ्हाण.
* दे गा हरी पलंगावरी।
* देखल्या देवा दंडवत.
* देव तारी, त्याला कोण मारी.
''संस्कृतपर्यायः'' - अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्।
* देवाची करणी आणि नारळात पाणी.
* देश तसा वेष, राजा तशी प्रजा.
''संस्कृतपर्यायः '' - 1 यथा देशस्तथा वेश:।2 यथा राजा तथा प्रजा।
 
* दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
* दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.
 
* दैव देते आणि कर्म नेते.
 
* दृष्टी आड सृष्टी.
 
==मुळाक्षर ध==
३९

संपादने