"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
 
==मुळाक्षर त==
* त वरून ताकभात.
* तळे राखील तो पाणी चाखील.
''संस्कृतपर्यायः '' - रक्षको भक्षयेदेव।
* तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या.
* तवा खातो भाकर चुल्हा भुकेला, पोहरा पितो पाणी रहाट तहानलेला
* तहान लागल्यावर विहीर खणणे.
''संस्कृतपर्यायः '' - सन्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:?
 
* ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
 
* तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच.
* तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचुन करमेना.
* तुला न मला घाल कुत्र्याला
 
* तेलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे.
''संस्कृतपर्यायः'' - अतो भ्रष्ट: ततो भ्रष्ट:।
* तेलजीचं तेल जळे मशालजीची --ड जळे.
 
* ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
* त वरून ताकभात.
* तेरड्याचा रंग तिन दिवस.
* तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या.
* तुला न मला घाल कुत्र्याला
* तवा खातो भाकर चुल्हा भुकेला, पोहरा पितो पाणी रहाट तहानलेला
* तहान लागल्यावर विहीर खणणे.
''संस्कृतपर्यायः '' - सन्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:?
 
* तोंड दाबून बुक्क्यांचा मार
* तंटा मिटवायला गेला, गव्हाची कणिक करून आला.
* तेलजीचं तेल जळे मशालजीची --ड जळे.
* तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
 
==मुळाक्षर थ==
३९

संपादने