"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६०:
* जनात बुवा आणि मनात कावा.
* जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
* जामात दशम ग्रह.
* जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
* जलात राहून माशाशी वैर कशाला?
* जळतं घर भाड्याने कोण घेणार?
* जळत्या घराचा पोळता वासा
* जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
* जशास तसे.
''संस्कृतपर्यायः'' - 1 अपराधानुरूपो दण्ड:।2 वचनानुरूपं प्रतिवचनम्।3 शठे शाठ्यम्।
 
 
* जशी कामना तशी भावना.
* जशी देणावळ तशी धुणावळ.
Line ५७४ ⟶ ५७२:
* जसा गुरु तसा चेला.
* जसा भाव तसा देव.
 
* जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
* जातीच्या सुंदराला सर्व काही शोभते.
''संस्कृतपर्यायः '' -किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्?
* जामात दशम ग्रह.
 
 
* जातीसाठी खावी माती.
* जात्यातले रडतात सुपातले हसतात.
Line ५८९ ⟶ ५८७:
* जावा जावा आणि उभा दावा.
* जावा जावा हेवा देवा.
 
* जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
* जिकडे सु‌ई तिकडे दोरा.
Line ५९५ ⟶ ५९४:
* जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
''संस्कृतपर्यायः '' - स्वभावो दुरतिक्रम:।
* जिथे कमी तिथे आम्ही.
* जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
* जी खोड बाळ ती जन्मकळा.
 
 
* जिथे कमी तिथे आम्ही.
* जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
* जुनं ते सोनं नवं ते हवं.
* जुने ते सोने.
 
* जे न देखे रवि ते देखे कवी.
''संस्कृतपर्यायः '' - कवि: द्रष्टा रवे: अपि।
 
 
* जे पिंडी ते ब्रम्हांडी.
* जे फुकट ते पौष्टीक.
Line ६१० ⟶ ६०९:
* जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई
* जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
 
* जो गुण बाळा तो जन्म काळा.
* जो नाक धरी, तो पाद करी.
ओळ ६१५:
* जोकून खाणार, कुंथुन हागणार.
* जोवरी पैसा तोवरी बैसा.
 
* ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
* ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले