"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
* घोडे खाई भाडे.
 
==मूळाक्षर च==चोराला चावला विंचू चोर करेन हुं की चुं
* चढेल तो पडेल.
* चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही.
 
* चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
* चार सुगरणी तरी सैपाक अळणी.
* चोर सोडून सन्याश्याला फाशी.
''संस्कृतपर्यायः '' -चौरापराधे माण्डव्यदण्ड:।
 
* चिलटांची लढाई आणि नुसती बडाई.
 
* चोर सोडून सन्याश्याला फाशी./सुळी.
''संस्कृतपर्यायः '' -चौरापराधे माण्डव्यदण्ड:।
* चोराच्या उलट्या बोंबा.
''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।
* चोराला चावला विंचू चोर करेन हुं की चुं
 
 
* चोराच्या मनात चांदणे.
* चोराच्या हातची लंगोटी.
* चोरावर मोर.
* चिलटांची लढाई आणि नुसती बडाई.
 
* चिंती परा येई घरा.
 
==मुळाक्षर छ==
३९

संपादने