"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
* घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन.
* घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा.
 
* घोडा मैदान जवळच आहे.
* घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं
* घर ना दार देवळी बिर्‍हाड.
* घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते
* घेतला वसा टाकू नये.
''संस्कृतपर्यायः '' - प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति।
* घोडा मैदान जवळच आहे.
* घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं
* घोडे खाई भाडे.
 
==मूळाक्षर च==चोराला चावला विंचू चोर करेन हुं की चुं
३९

संपादने