"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
* गरज सरो,वैद्य मरो.
''संस्कृतपर्यायः '' - 1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:
 
 
* गरजवंताला अक्कल नसते.
* गर्जेल तो पडेल काय?
''संस्कृतपर्यायः '' -गर्जन्त: नैव वर्षन्ति।
 
 
* गर्वाचे घर खाली.
''संस्कृतपर्यायः'' - अतिदर्पे हता लङ्का।
* गवयाचं पोर सुरात रडतं.
 
 
* गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
''संस्कृतपर्यायः '' - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
 
 
* गाव करी ते राव न करी.
''संस्कृतपर्यायः '' - 1 तृणैः गुणत्वम् आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिन:।2 संहति: कार्यसाधिका।
 
 
 
 
* गवयाचं पोर सुरात रडतं.
* गाड्याबरोबर नळाची यात्रा.
''संस्कृतपर्यायः '' - पुष्पमालानुषङ्गेण सूत्रं शिरसि धार्यते।
* गाता गळा, शिंपता मळा.
 
 
* गाढवाला गुळाची चव काय?
''संस्कृतपर्यायः '' -काक: पद्मवने रतिं न कुरुते।
* गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ / गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ
 
 
* गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ
* गाता गळा, शिंपता मळा.
* गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
''संस्कृतपर्यायः '' - काक: पद्मवने रतिं न कुरुते।
* गाढवाच्या पाठीवर गोणी
 
 
* गावचा तो पांड्या, बाहेरचा तो देशपांड्या
''संस्कृतपर्यायः'' -अतिपरिचयादवज्ञा।
* गाव करी ते राव न करी.
 
''संस्कृतपर्यायः '' - 1 तृणैः गुणत्वम् आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिन:।2 संहति: कार्यसाधिका।
 
* गुलाबाच्या झाडाला वडाचा पार, आन वासराच्या पाठीवर नांगराचा भार
* गुलाबाचे काटे, तसे आईचे धपाटे.
* गुरूची विद्या गुरूस फळली.
* गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.
 
* गोगल गाय पोटात पाय.
''संस्कृतपर्यायः '' - विषकुम्भ: पयोमुख:
* गोरागोमटा कपाळ करंटा.
 
==मुळाक्षर घ==
३९

संपादने