"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९२ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
 
==मुळाक्षर क==
 
* कानामागून आलीअन तिखट झाली
* कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.
* कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी.
* कळते पण वळत नाही.
* कर नाही त्याला डर कशाला?
''संस्कृतपर्यायः '' -कर्तव्यदक्षस्य कुतो भयं स्यात्?
 
 
* करावे तसे भरावे.
''संस्कृतपर्यायः '' - 1 यथा कर्म तथा फलम्।2 कर्मायत्तं फलं पुंसाम्।
* करायला गेले नवस आज निघाली अवस.
* कशात काय अन फाटक्यात पाय.
* कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
* कळंना ना वळंना, भाजी भाकरी गिळंना.
* करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
 
 
* करायला गेले नवस आज निघाली अवस
* काळ आला होता पण वेळ नाही.
* काखेत कळसा गावाला वळसा.
''संस्कृतपर्यायः'' - कटीकलशमन्वेष्टुं नगरे भ्रमणं यथा।
* कानामागून आलीअनआली अन तिखट झाली
 
 
* काट्याने काटा काढावा.
''संस्कृतपर्यायः'' - 1 आयसैरायसं छेद्यम्। 2 कण्टकेन एव कण्टकम्।
 
 
* कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.
''संस्कृतपर्यायः '' -1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:
 
 
* कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.
* कुंभार तसा लोटा.
''संस्कृतपर्यायः '' - यथा बीजं तथाङ्कुर:।
 
*कुडी तशी पुडी
* कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
* कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
* कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.
''संस्कृतपर्यायः '' - सत्यमेव जयते।
 
 
* क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
* कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
''संस्कृतपर्यायः '' -न काकशापेन म्रियेत धेनु:।
* कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
* काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
* काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
* काम नाही घरी अन् सांडून भरी.
 
* कुडी तशी पुडी
 
* कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
* कशात काय अन फाटक्यात पाय.
* कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
* केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
* कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये./ दोरी घालू नये.
* करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
* कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
* कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी?
''संस्कृतपर्यायः '' -क्व सूर्य: क्व च खद्योत:?
 
* केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
* केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.
 
* केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.
* काम नाही घरी अन् सांडून भरी.
* कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला.
* कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
* काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
* काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
* कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
* कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
* कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
* कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं.
* कोल्हा काकडीला राजी.
''संस्कृतपर्यायः '' -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।
 
 
* कोळसा उगाळावा तितका काळाच.
''संस्कृतपर्यायः '' -न निम्बवृक्षो मधुरत्वमेति।
* कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
''संस्कृतपर्यायः '' - सत्यमेव जयते।
 
* क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
 
* कंड भारी उड्या मारी.
* कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला.
* काना मागुन आली तिखट झाली.
* कुंभार तसा लोटा.
* कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
''संस्कृतपर्यायः '' - यथा बीजं तथाङ्कुर:।
* कळंना ना वळंना, भाजी भाकरी गिळंना.
 
* कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
* कोंबडंकोंबडे झाकलंझाकले म्हणून उजडायचे राहत नाही./सूर्य उगवायचा राहत नाही.
* काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
 
==मुळाक्षर ख==
३९

संपादने