"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुले
ओळ २१:
==मुळाक्षर अ==
* अतिथी देवो भव ॥
* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी.
* अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
* अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले