"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
वर्ग
 
ओळ १:
*व्यक्तीमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक, सामाजिक विकासाकरिता पोषक वातावरण निर्माण करण्या साठी ग्रंथ मदत करतात. 'माझे ग्रंथालय' माझे प्राण आहे. पुस्तकाच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्या सारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला नवी वाट दाखवतात, ती मला खूप आनंद देतात,- डॉ. आंबेडकर {{संदर्भ हवा}}
*'स्वर्गा पेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्गा निर्माण होतो' अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी ग्रंथाचे महत्व विषद केले आहे.{{संदर्भ हवा}}
 
[[वर्ग:सामाजिक शास्त्रे]]
"https://mr.wikiquote.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले