"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
शुले
ओळ २२४:
* तुलना करावी पण अवहेलना करू नये.
* तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
* तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरचअसे तोवरच टिकतं.
* तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
* तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
* तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
* तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार
* तुम्हाला मोठेपणी कोणंकोण व्हायचंय ते आजच ठरवा.
* त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या
* तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
ओळ २४७:
* दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
* दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
* दुःखातील दुःखितालादुःखीताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
*दुर्लभ, घाई आणि स्तुतिस्तुती हे विध्येचेविद्येचे तीन शत्रू आहेत.
 
==मूळाक्षर ध==
* धैर्य आणि विनयशीलता हे असे धन आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही.
* धावत्या पाण्याला मार्ग सपडतोसापडतो, त्याप्रमानेच प्रयत्न करणार्यालाचकरणाऱ्यालाच मार्ग मिळतो. म्हणून प्रयत्नांची कास कधीच सोडु नये.
*धोका पत्करायचा पण आंधळेपणान नाही. नीट सराव करून संतुलन साधत.
 
ओळ २६५:
* प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
* प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
* प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दाश्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस
* परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीससिद्धीस जात नाही.
* परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी
* प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
* परिस्थितिलापरिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
* पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
* पोहरा झुकल्याशिवायझुकल्या विहिरीतलंशिवाय विहिरीतले पाणी पोहऱ्यात जात नाही.
* पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
* प्रेमाला आणि द्वेषालाहीद्वेषाला ही प्रेमानेच जिंका.
* प्रत्येक क्षण अपल्यालाआपल्याला काही ना काही शिकवत असतो.
* प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
* पूर्वाग्रहपूर्वग्रह सोडून दुसर्याच्यादुसऱ्याच्या चित्तवृत्तिचित्तवृत्ती समजन्याचासमजण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कधीच दुसर्याचादुसऱ्याचा राग येणार नाही.
* प्रगतिसाठीप्रगतीसाठी नेम हवा, नियम हवा, पण तो आपणआपणहुन हुन स्विकारलेलास्वीकारलेला हवा.
* प्रत्येक कार्य सुरुवातीला अवघडच् असते, पैनपण प्रयत्नान्निप्रयत्नानीं ते सिद्ध होते.
* प्रत्येक क्षण हा शेवतचाचशेवटचाच आहे, असे समजून सत्कार्यासाठी घालवावा.
* प्रयत्न हा परिस आहे त्यामुळे नरकाचेही नंदनवन होते.
* प्रशंसा हे असे हत्यार आहे की ज्यामुळे शत्रु पण मित्र बनु शकतो.
ओळ २८६:
 
==मूळाक्षर फ==
* फ़ळाचीफळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
* फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास
 
==मूळाक्षर ब==
* बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का
* बाह्यशत्रूपेक्षाबाह्यशत्रूरूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
* बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
*बुद्धि ही हत्यारासारखिहत्यारासारखी असते. त्याला वारंवार काम दिले तर ती प्रभावी राहते नाहीतर गंजून जाते.
*बऱ्याच ग्रंथाचे वाचन करण्यापेक्षा
काही ग्रंथाचे मनन करणे चांगले.
 
==मूळाक्षर भ==
* भीतीलाभीतिला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.
* भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
* भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले