"Wikiquote:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५०० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
* सध्या ह्या प्रकल्पाला प्रचालक नसल्याने आणि ही परिस्थीती दीर्घकाळ अस्तित्वात असल्याने एकूणच प्रकल्पाला अव्यवस्था आलेली दिसत आहे.
* मी विद्यापीठीय विश्वात वावरल्याने अनेकदा अनेक अभ्यासकांची अवतरणे, विधाने अनेक चर्चांमधे मांडली जातात आणि त्यावर चर्चाही होते पण अशा विधानांचे एकत्रितरित्या सुनियोजित मांडणी मराठीतून होत असल्यास ते उपयोगाचे ठरेल. तेव्हा सध्याच्या पातळीवर मी काही काळासाठीची प्रचालक पदाची विनंती मेटाविकीवर करण्याचा विचार करित आहे. तेव्हा मी‌ मराठी विकिवरील सदस्यांना आणि येथील सक्रिय सदस्यांना मला पाठींबा देण्याचे आवाहन करित आहे. धन्यवाद! [[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] ([[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|चर्चा]]) २०:२२, २ डिसेंबर २०१८ (UTC)
==== मी प्रस्तावित करित असलेली कामे ====
* सर्व संकेतस्थळाचे मराठीत भाषांतर - interface translation into marathi, some parts and bits are yet to be translated in marathi.
* सध्या अस्तित्वात असलेल्या पानांची आणि मजकूराची वर्गवारी, गुणवत्ता सुधारणे, नविन मजकूराची भर घालणे, - categorization, quality control of the existing control, introduction of new content.
* नविन अवजारे, सायटोईड, संदर्भसंहिता, वर्ग उपकरण आणणे - Bringing new gadgets like citoid, reflinks, hot-cat to this wiki.
* मी मराठी विकिच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर अनेक कार्यशाळा आणि संपादेथोन घेत असतो त्यामुळे ह्या प्रकल्पात मुळ सुधारणा केल्या की, आणखीन संपादकांना आवहन करणे सोपे जाईल. - Until this site and interface is updated and made user friendly, more editors would not see this site as a opportunity to contribute, I know this as I conduct workshops and edi-o-thons across Maharashtra.
 
:आपण या प्रकल्पाला पुर्नजिवित कसे कराल याचे उदाहरण द्यावे --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०३:१४, ३ डिसेंबर २०१८ (UTC)
 
१३५

संपादने