"सत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मराठी विकिईडियातील श्रीनिवास हेमाडे यांचे w:mr:तत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक) संपादनातून
 
वर्ग
 
ओळ ५:
::तत्त्वं पूषन्न अपावृणु सत्य-धर्माय दृष्टये।।</big>
 
याचा अर्थ होतो : सत्याचे मुख सोन्याच्या पात्राने झाकले आहे (आम्ही त्या सोन्यालाच भुलतो, पण...) त्या सोन्यामागे सत्य आवृत्त आहे.. म्हणून प्रार्थना करतो की, " हे महामाये, या सुवर्ण पात्रास दूर कर ज्यामुळे मी सत्याचे दर्शन करू शकेन ! "<ref>स्वामी अभयानंद सरस्वती, https://www.facebook.com/swamiabhayanandsaraswatiji/posts/374813416040235</ref> याचा संक्षिप्त अर्थ असा की, "ज्याला सत्य प्राप्ती करावयाची असेल त्याने खणण्याचे श्रम केले पाहिजेत !
<references />
[[वर्ग:तत्वज्ञान]]
"https://mr.wikiquote.org/wiki/सत्य" पासून हुडकले