"Wikiquote:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३८० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
प्रचालक पदासाठी अर्ज देण्यास मते मागविली
(प्रचालक पदासाठी अर्ज देण्यास मते मागविली)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
|[[User:अभय नातू|अभय नातू]]
|'''Support'''
| Exercises good judgement in dealing with ambiguous edits. Demonstrated restraint in dealing with difficult users.|
|-
|[[User:--|--]]
|'''Support/Oppose'''
|
|-
| [[User:--|--]]
| '''Support/Oppose'''
|
|-
| [[User:--|--]]
| '''Support/Oppose'''
|
|}
 
== प्रचालक पदासाठी विनंती==
* ह्या प्रकल्पाला पुर्नजिवित करण्यासाठी, मला ह्या प्रकल्पात मुळापासून बदल करून संदर्भासहित अनेक अवतरणे येथे आणायची इच्छा आहे. त्यासाठी मला येथे प्रचालक बनण्यात रस आहे. माझी मराठी विकिवरील योगदाने आपण [https://xtools.wmflabs.org/ec/mr.wikipedia.org/QueerEcofeminist येथे] पाहू शकता आणि त्याचबरोबरीने मी इंग्रजीवरही योगदान देत असतो.
* सध्या ह्या प्रकल्पाला प्रचालक नसल्याने आणि ही परिस्थीती दीर्घकाळ अस्तित्वात असल्याने एकूणच प्रकल्पाला अव्यस्था आलेली दिसत आहे.
* मी विद्यापीठीय विश्वात वावरल्याने अनेकदा अनेक अभ्यासकांची अवतरणे, विधाने अनेक चर्चांमधे मांडली जातात आणि त्यावर चर्चाही होते पण अशा विधानांचे एकत्रितरित्या सुनियोजित मांडणी मराठीतून होत असल्यास ते उपयोगाचे ठरेल. तेव्हा सध्याच्या पातळीवर मी काही काळासाठीची प्रचालक पदाची विनंती मेटाविकीवर करण्याचा विचार करित आहे. तेव्हा मी‌ मराठी विकिवरील सदस्यांना आणि येथील सक्रिय सदस्यांना मला पाठींबा देण्याचे आवाहन करित आहे. धन्यवाद! [[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] ([[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|चर्चा]]) २०:२२, २ डिसेंबर २०१८ (UTC)
 
==हे सुद्धा पहा==
*[[Wikiquote:चावडी]](Village Pump)
१३५

संपादने