"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८५४:
 
 
* कुर्‍हाडीचाकुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
* कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
* कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.
ओळ ८८१:
* कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
* कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
* कोणाला कशाचं तर बोड्कीलाबोडकीला केसाचं.
* कोल्हा काकडीला राजी.
''संस्कृतपर्यायः '' -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।
 
ओळ ८९३:
* काना मागुन आली तिखट झाली.
* कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
* कळनाकळंना ना वळनावळंना, भाजी भाकरी गिळनागिळंना.
* कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
* काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले