"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०२:
{{Collapse bottom}}

* '''अतीअति परिचयात अवज्ञा'''.
{{collapse top|* म्हणीचा अर्थ, उपयोग आणि अधिक माहिती}}
म्हणीचा मराठी अर्थ, उपयोग पर्यायी हिंदी इंग्रजी म्हणी आणि अधिक माहिती येथे भरा.
ओळ ५१२:
{{Collapse bottom}}

* '''अती शहाणा त्याचत्याचा अळवालाबैल ठाऊकरिकामा.'''
{{collapse top|* म्हणीचा अर्थ, उपयोग आणि अधिक माहिती}}
म्हणीचा मराठी अर्थ, उपयोग पर्यायी हिंदी इंग्रजी म्हणी आणि अधिक माहिती येथे भरा.
ओळ ५२६:
{{Collapse bottom}}

* '''असतील चाळ तर फीटतीलफिटतील काळ.'''
{{collapse top|* म्हणीचा अर्थ, उपयोग आणि अधिक माहिती}}
म्हणीचा मराठी अर्थ, उपयोग पर्यायी हिंदी इंग्रजी म्हणी आणि अधिक माहिती येथे भरा.
ओळ ५६९:
* '''अंगावरचे लेणे चांभाराचे देणे'''
{{collapse top|* म्हणीचा अर्थ, उपयोग आणि अधिक माहिती}}
म्हणीचा मराठी अर्थ, उपयोग पर्यायी हिंदी इंग्रजी म्हणी आणि अधिक माहिती येथे भरा.अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.

अंगापेक्षा बोंगा जास्ती.

अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.

अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

अंधळं दळतं अऩअऩ् कुत्रकुत्रं पिठपीठ खातं.

अंधारात केले पण उजेडात आले.

अंधेर नगरी चौपट राजा.

अकिती आणि सणाची निचिती.

अक्कल खातीअक्कलखाती जमा.

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेसहस्रबुद्धे.

अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.

अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

अघळ पघळ अन घाल गोंधळ.

अठरा विश्व दारिद्रदारिद्ऱ्यर त्याला छत्तीस कोटी उपाय.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडली गाय खाते काय.
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले