"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८०:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही व्यक्तींची मते/विधाने/विचार खालिलप्रमाणे आहेत.
 
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकराला जाऊन भेटा. तोच तुमचे कल्याण करणा. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात?''| source = ''' ''- [[w:प्रबोधनकार ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]]'' <ref>https://www.loksatta.com/pustkachepaan-news/book-review-dr-ambedkar-darshan-1226619/</ref>'''}}
'''
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''बाबासाहेबांचा लढा सर्व अल्पसंख्याकांसाठी’ या लेखात म्हणतात, ‘१९४७ साली साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ सांगून टाकले, ‘‘मंदिरप्रवेशावर त्या वेळी (१९३०-३१) माझा विश्वास होता. पण मागून ती चूक माझ्या लक्षात आली. माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या आहेत. पण त्या चुका मला कळून आल्यानंतर पुन्हा मी त्या केल्या नाहीत. त्या वेळी मला वाटले होते, की आम्हीही माणसेच असल्याने आम्ही असल्या मानवी हक्कांना का मुकावे? ते मानवी हक्क मिळवावे त्यासाठी सत्याग्रह करावा, तसाठी वाटेल त्या हालअपेष्टा भोगाव्यात, असे मला वाटत होते. पण आता मी अनुभवाने शहाणा झालो आहे. अशा तऱ्हेच्या झगडय़ात काही तथ्य नाही अशी आता माझी पूर्ण खात्री झाली आहे.''| source = ''' ''- इतिहास संशोधक [[w:य. दि. फडक|डॉ. य. दि. फडके]]'' '''}}
 
ओळ २७६:
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जय भीम, ..... मला बाबासाहेब नेहमी एक असे महापुरूष दिसून आले की, त्यांना केवळ दलितांचे नेते मी कधीही मानले नाही तर मी त्यांना आपले स्वत:चे नेते मानले. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपुर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला ‘[[w:मानवता|मानवता]]’ शिकवतात, जी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांची जी शिकवण आहे ‘समानतेची’ महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक मनुष्य जो दलित नसेल ही, शोषित असेल, मागास (Underprivileged) असेल, पिडित असेल, अडचणीत असेल त्या सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा होते, आशेचे किरण होते आणि त्या त्या सर्वांना त्यांनी मार्ग दाखवला. प्रत्येक मनुष्य जे मानवतामध्ये विश्वास ठेवतात, मानवतेला आपला धर्म मानतात ते सारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वत: त्याच्यांपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांच्या दोन गोष्टी मला खूप खास वाटतात. एक हे की, जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी मी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिम्मत दाखवण्याची गरज पडते, जिथे मला त्या परिस्थीत भिती वाटते, मी हिम्मत हरू लागतो, तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो. कारण ते एक असे महान व्यक्ती होते की ज्यांनी कधीही हिम्मत हरली नाही जरी त्यांच्यासंमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांची आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय (Fearless) होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता (कॉलिटी) आहे ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरी त्यांची जी खास कॉलिटी आहे ते आहे त्यांच्या ह्रदयात असलेलं प्रेम! स्वत:साठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्व विचार करतो, परंतु खूपच दुर्मिळ (rare) ते मनुष्य असतात जे सर्व लोकांसाठी विचार करतात. किसी प्रेम असेल बाबासाहेबांच्या की जे समग्र मानवतेसाठी विचार करू शकतात? या दोन गोष्टीपासून मी मला नेहमी त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. मी नेहमी प्रयत्न केला आहे, जे संविधान त्यांनी लिहिलयं त्यावर मी चालू आणि त्यांच्या मनात जे स्वप्न होतं समाजासाठी, त्याला जर आपल्याला पुर्ण करायचं असेल तर आपल्याला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावं लागेल. ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या त्या आपल्याला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवावं लागेल. निसंदेय ते एक महापुरुष आहेत. आणि मी आपल्या देशाच्या युवकांना विनंती करतो की, जे ग्रंथ-पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली ते आपण वाचावे, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण चालावे. आइ सल्युट बाबासाहेब. जय भीम.''| source = ''' ''- [[w:आमिर खान|आमिर खान]]''<ref> अभिनेता आमीर खानचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विचार [https://m.youtube.com/watch?v=l-BxVr2B-Ho]</ref>'''}}
 
 
==संदर्भ==