"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७९:
==इतरांचे आंबेडकरांबद्दल विचार==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही व्यक्तींची मते/विधाने/विचार खालिलप्रमाणे आहेत.
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''इंग्लंड- अमेरिकेच्या विद्यापीठीय वातावरण वावरल्याने डॉ. आंबेडकरांच्या पाश्चात्त्य उदारमतवादाचे दृढ संस्कार झाले होते. भारताची राष्ट्रीय एकात्मता अभंग राहिली पाहिजे, याबद्दल त्यांना इतर मोठमोठय़ा राष्ट्रीय नेत्यांइतकीच कळकळ होती. संसदीय लोकशाहीवर तर त्यांचा अढळ विश्वास होता; पण राजकीय पक्ष व कामगार संघटना यांचे नेते राजकीय व आर्थिक प्रश्नांवरच सर्व लक्ष केंद्रित करून सामाजिक प्रश्नांची अगदीच उपेक्षा करीत होते, असा अनुभव त्यांना वारंवार आला.''| source = ''' ''- प्रा. गं. बा. सरदार, ‘तरुणांच्या आकांक्षांचे प्रतीक’ या लेखात'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''१९२३ साली डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय विद्यार्थी असावेत. डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे अध्ययन केले त्यामुळे दलित जाती-जमातींना जे दारिद्रय़ भोगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व बाजूंनी होणारे आर्थिक शोषण, हे त्यांच्या लक्षात आले. आर्थिकदृष्टय़ा परावलंबी असलेला हा समाज जी मानसिक गुलामगिरी भोगत होता त्याचे मूळ हिंदू समाजव्यवस्थेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना अस्पृश्यतेच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळी पावले उचलली.''| source = ''' ''- [[w:भालचंद्र फडके|डॉ. भालचंद्र फडके]], ‘नवसमाजरचनेचा स्मृतिकार’ या लेखात'' '''}}