"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
'''[[w:भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]]''' (१४ एप्रिल १८९१- ६ डिसेंबर १९५६) हे थोर [[w:मानवी हक्क|मानवी हक्कांचे]] कैवारी, [[w:भारतीय संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्त्वज्ञ आहेत. [[w:डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] नावाने सर्वपरिचीत.
 
== डॉ. आंबेडकरांबद्दल प्रसिद्ध व्यक्तींची मते ==
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote =''आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं.''| source =''' - ''[[नेल्सन मंडेला]], भारतीय संसद, १९९०'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote =''डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे''| source = ''' - ''[[नेल्सन मंडेला]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote =''डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे पिता आहेत. ते दलित व शोषितांचे खरे आणि प्रसिद्ध महानायक आहेत. त्यांना आजपर्यंत जो मान-सन्मान मिळाला आहे, ते त्या पेक्षाही खूप जास्त चे अधिकारी आहेत. भारतात ते अत्यंत वादग्रस्त आहेत. परंतु त्यांच्या जीवन आणि व्यक्तिमत्वात काहीही विवाद योग्य नाही. जे त्यांच्या टीकेमध्ये म्हटले जाते, ते पूर्णपणे वास्तवापलीकडील आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे योगदान फार प्रभावी आहे. त्यासाठी त्यांना सदैव लक्षात ठेवले जाईल.''| source = ''' - ''[[अमर्त्य सेन|डॉ. अमर्त्य सेन]]''<ref>https://atrocitynews.wordpress.com/2007/05/05/ambedkar-my-father-in-economics-dr-amartya-sen/</ref>'''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरीकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे.''| source = ''' -''[[:en:Edwin Robert Anderson Seligman|प्रो. एडवीन सेलिग्मन]]''{{संदर्भ}} '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''तथागत [[गौतम बुद्ध]] आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष [[भारत]]ाला लाभले, त्यामुळे आम्हाला भारताबद्दल विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे. बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला! जो धर्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवीत केला. डॉ. आंबेडकरांवर आम्ही एक डॉक्युमेंट्रिय तयार केली आहे. त्यांचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर समस्त जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांचे विचार मी [[थायलंड]]च्या घराघरांत पोहोचवणार.''| source = ''' - ''डॉ. रूंगथिप चोटनापलाई ([[थाई]] पत्रकार व न्यूज अँकर)''{{संदर्भ}} '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''बाबासाहेबांबद्दल काहीही बोलणं हे मला असं वाटतं, जसं सूर्याला प्रकाश दाखवण्या सारखं आहे! आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघड आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत''| source = ''' - ''[[:en:Jeetendra|जितेंद्र]] (अभिनेता)''{{संदर्भ}} '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला.''| source = ''' - ''थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)''{{संदर्भ}} '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ [[दलित]]ांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते.''| source = ''' ''- [[अरविंद केजरीवाल]]''{{संदर्भ}} '''}}
 
== विचार ==