"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,६४७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
अधिक उद्गार
छो.ब. (सांगकाम्या: 3 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q9488)
(अधिक उद्गार)
* There are 2 kind of batsmen in the world. One Sachin Tendulkar. Two all the others. - '''Andy Flower'''
** जगात दोन तर्‍हेचे फलंदाज आहेत. एक (एकीकडे) {{लेखनाव}} आणि दुसरे (दुसरीकडे) उर्वरीत सर्व - '''[[w:अँडी फ्लॉवर|अँडी फ्लॉवर]]'''
 
# मला क्रिकेट बद्दल जास्ती माहिती नाही तरी पण मी सचिन चा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट पाहतो. हे या साठी नाही की मला त्याचा खेळ आवडतो. मला तर हे जाणून घायचे असते की तो जेंव्हा बॅटिंग करतो तेंव्हा माझा देशाचे प्रोडक्शन 5% का पडते. - बराक ओबामा
# मला माझा मुलगा सचिन तेंडुलकर बनाव असे वाटते. - ब्रायन लारा
# आम्ही भारत नावाचा संघा सोबत हरलो नसून, आम्ही सचिन नावाचा माणसा सोबत हरलो आहोत. - मार्क टेलर
# भारतीय विमान आणि त्यात सचिन, आमच्या सोबत या पेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही. - हाशिम अमला
# सचिन वॉकिंग स्टिक (छडी) ने देखील लेग-ग्लांस मारू शकतो. - वक़ार यूनिस
# जगात 2 प्रकारचे फलंदाज आहेत. पहिले म्हणजे सचिन तेंडुलकर आणि बाकी इतर सर्व. - एंडी फ्लावर
# मी देवाला पाहिलं आहे , तो टेस्ट मॅच मध्ये भारताकडून चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करतो. - मैथिव हैडेन
# मी जेंव्हा सचिन ला खेळताना बघतो तेंव्हा मी स्वतःला खेळताना बघतो. - डान ब्रैडमेन
# जेव्हा सचिन फलंदाजी करतो तेव्हा आपले अपराध करा, कारण देवदेखील सचिन ची फलंदाजी पाहण्यात व्यस्त असतो. - ऑस्ट्रेलीआइ प्रशंशक
# त्याला खराब बॉल नका टाकू तो तर चांगल्या बॉल वर देखील चौकार मारतो. - माइकल कास्परोविच
 
 
== बाह्यदुवे ==
१५

संपादने