"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. r2.6.6) (सांगकाम्याने वाढविले: sa:चाणक्य
अधिक उद्गार
 
ओळ २५:
 
**वशीकरण ही एक कला आहे. एखाद्याला वश कसे करावे, अहंकाराला हात जोडून, मुर्खाला त्याच्या मनासारखे वागण्याची परवानगी देऊन, पंडितासमोर ख्ररे बोलून आणि विद्वानाचे मन जिंकून.
 
# काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.
# कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते.
# रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवाव लागत तो विषारी आहे.
# तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका.
# इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल.
# माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे.
# मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.
# मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikiquote.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले