"बेंजामिन फ्रँकलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. Bot: Migrating 42 interwiki links, now provided by Wikidata on d:Q34969
अधिक उद्गार
ओळ २१:
* Lost time is never found again.
** गेलेली वेळ पुन्हा कधीच (परत) येत नाही.
 
# घराला घरपण तेंव्हाच येते जेंव्हा त्यात शरीर आणि डोके दोघांसाठी खुराक असेल.
# वीसव्या वर्षात माणूस आपल्या इच्छे ने चालतो, तिसाव्या वर्षी तो बुद्धी ने तर चाळिसाव्या वर्षी अनुमान लावून चालतो.
# नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.
# लहान सहान खर्चां पासून सावध राहा. कारण एक लहान छेद देखील मोठं जहाँज बडवू शकतो.
# अज्ञानी असण्या पेक्षा जास्ती शरमेची गोष्ट असते ती म्हणजे शिकण्याची इच्छा नसणे.
# तयारी करण्यात फेल होणे म्हणजे फेल होणासाठी केलेली तयारी समझा.
# निश्चित पणे या जगात सर्व काही अनिश्चित आहे, शिवाय मरण आणि कर.
# समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.
# ककर्जदारांची स्मरण शक्ती सावकारांपेक्षा चांगली असते.
# परिश्रमच चांगल्या नशिबाची जननी असते.
# एक तर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काही तरी करा जे लिहण्या लायक असेल.
# काम करून थकणे हेच सर्वात चांगली उशी असते.
# देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात.
# बऱ्याच वेळा अर्धवट-सत्य हे देखील मोठं खोटं असते.
# मासा असेल किंवा अतिथी तीन दिवसा नंतर वास मारायला सुरुवात करतात.
# ज्याचा कडे धैर्य असते त्याला जे हवे ते नक्की मिळत असते.
 
 
{{विकिपीडिया}}