"अब्राहम लिंकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३६१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
अधिक उद्गार
छो.ब. (Bot: Migrating 48 interwiki links, now provided by Wikidata on d:Q91)
(अधिक उद्गार)
* When you have got an elephant by the hind legs and he is trying to run away, it's best to let him run.
** तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य.
 
 
#आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
# स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
# लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
# जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..
# मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन
# नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
# शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.
# जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
# सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.
# जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
# जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.
 
 
{{विकिपीडिया}}
१५

संपादने