"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
* आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
* आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
* आयजीच्या जीवावर बायजी उदार
* आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र
* आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले