"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८७:
* एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही
* एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
* एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये.
* एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
* एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले