"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. 2405:204:9708:B76:0:0:15A8:78A1 (चर्चा) यांनी केलेले बदल Savh यांच्या आवृत...
No edit summary
ओळ ६८६:
''संस्कृतपर्यायः'' - 1 अङ्गीकृतं सुकृतिन: परिपालयन्ति।2 प्राप्तं प्राप्तमुपासीत।
 
पायावर पाय ठेवुन चालने
 
* पळसाला पाने तीनच.
* पडतील स्वाती तर पिकतील मोती.
* पडत्या फळाची आज्ञा.
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले