"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६५:
''<blockquote>शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.''</blockquote>
''<blockquote>सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.''</blockquote>
 
"<blockquote >देशाचे भवितव्य बुद्धिवादी वर्गावर अवलंबून</blockquote>
 
"<blockquote>थोर माणूस इतिहास घडवितो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की, प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो.</blockquote>
 
<blockquote>बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो."</blockquote>
 
"<blockquote>कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो."</blockquote>
 
"<blockquote>देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिश्योक्ती नाही."</blockquote>
 
"<blockquote>हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो"</blockquote>
 
== Quotes ==