"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मूळाक्षर ख: टंकनदोष काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎मूळाक्षर ज: टंकनदोष काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६७:
* जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
* जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही
* जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
* जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते
* जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
* जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही
* जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
* जगी सर्व सुखी असा कोनकोण आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
* जो चांगल्या वॄक्षाचावृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
* जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
* जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
Line १९२ ⟶ १९१:
* जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
* जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
*जे ज्ञान प्राप्त होते, त्याचप्रमाणे कृतिकृती करनेकरणे हे ज्ञानाचे खरे सार्थक आहे.
*जो मनुष्य कोणत्याही भौतिक कारणांमुळे विचलित होत नाही, त्यानेच अमरत्व प्राप्त करून घेतले असे म्हणावे लागेल.
*जीवनात ठरलेल लक्ष्य साध्य करायचं तर, थोडा धोका हा पत्करायला हवाच.
*जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशिप्रमानेमधमाशीप्रमाणे ठेवा.
 
==मूळाक्षर झ==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले