"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎मूळाक्षर क: टंकनदोष काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२०:
* केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
*कधीही आशा सोडु नका. आशा हा एक दोर आहे. जो तुम्हांस जीवनात झोके देत असतो.
*कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दडण्यापेक्षादवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
*क्रोधाला लगाम घालण्यासाठी मनाइतक उत्तम उपाय नाही.
*कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावनांना, व कर्मांना पूर्णविराम द्या म्हणजे त्याचा अंशमात्र उरणार नाही.
*क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धि तेथून निघुन जाते.
* क्रोध म्हणजे मधमाशीच्या पोहळ्यावरपोळ्यावर फेकलेले दगड.
*केलेली मदत कधीही वाया जात नाही.
 
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले