"वाचन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान "भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याच..."
(काही फरक नाही)

०६:३५, १३ ऑक्टोबर २०१५ नुसारची आवृत्ती

भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात वाचकाचे पुर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतीक आणि सामाजीक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रीया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचन प्रक्रीये च्या प्रयोगात, विकासात, आणि सुधारणेत सातत्य हवे.[१]

  1. Reading. (2015, October 9). Wikiquote, . Retrieved 06:35, October 13, 2015 from https://en.wikiquote.org/w/index.php?title=Reading&oldid=2021029.