"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२४:
==मूळाक्षर ज्ञ==
* ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते
* ज्ञानाची तळमळ आतून येऊ द्या, म्हणजे अभ्यासातील खरा आनंद तुम्हाला अनुभवता येईल.
* ज्ञानाशिवाय भक्ति आंधळी आहे व भक्तिशिवाय ज्ञान कोरडे आहे.
* ज्ञान हे सर्व सन्मानांचे, पराक्रमाचे, बलाचे व ऐश्वर्याचे बल आहे.
* ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले