"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०३:
* स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
* स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
* स्वतःसाठी जगण्याचा आनंद आहे; पण दुसर्यांसाठी जगण्याचा आनंद अधिक आहे.
* सेवा ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ति आहे. आणि तीच जीवनाचा आधार आहे.
* स्वभाषेचि अभिवृत्ति व उत्कर्ष हे स्वराष्ट्राच्या उन्नतीचे एक प्रमुख साधन आहे.
* सत्य बोलाल तर तुमचे शब्द अंकुरतील, सत्याने वागाल तर तुमचे जीवन उदात्त व श्रेष्ठ होईल.
* संघर्षात आनंद असतो कारण त्यामुळे जिवंतपणा टिकतो.
* संसारात चिखल्या माशासारखे राहा, तो चिखलात राहतो, पण त्याचे अंग नेहमी स्वच्छ असते.
* संघर्षाच्या झाडालाच यशाची फुले येतात.
 
==मूळाक्षर ह==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले