"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७२:
* शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
* शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
* शास्त्र वाचून नव्हे, तर त्यानुसार आचरण करुण माणूस विद्वान होतो.
* शिक्षणाला निति आणि चरित्राचे अधिष्ठान हवे.
* शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे त्याला प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
 
==मूळाक्षर ष==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले