"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२०:
* मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच
* माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
* मोठी मने तत्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चा करतात, तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.
*मार्गातील अडचणी बाजूला सारून जो पुढे पाउल टाकतो त्यालाच यश मिळते.
* माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावरून ठरत नसते, तर त्याच्या गुणधर्मावरून ठरते.
* माणुसकीला लाथाडून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचे रक्षण करता करता मृत्युला कवाताळण्यातच आनंद असतो.
* मनुष्य जार प्रामाणिक असेल तर त्याचे त्याच्यातील उणीवा क्षम्य ठरतात.
* मोठमोठी काम ही शक्तिने नव्हे तर सहनशक्तिने केली जातात.
* माता आणि मातृभूमि यांचा विसर पडु देऊ नका , टी तुमची देवता आहे.
* मोठा मोबदला घेणारा शिक्षक म्हणजे अनुभव.
 
==मूळाक्षर य==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले