"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७३:
* प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
* प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
* पूर्वाग्रह सोडून दुसर्याच्या चित्तवृत्ति समजन्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कधीच दुसर्याचा राग येणार नाही.
* प्रगतिसाठी नेम हवा, नियम हवा, पण तो आपण हुन स्विकारलेला हवा.
* प्रत्येक कार्य सुरुवातीला अवघडच् असते, पैन प्रयत्नान्नि ते सिद्ध होते.
* प्रत्येक क्षण हा शेवतचाच आहे, असे समजून सत्कार्यासाठी घालवावा.
* प्रयत्न हा परिस आहे त्यामुळे नरकाचेही नंदनवन होते.
* प्रशंसा हे असे हत्यार आहे की ज्यामुळे शत्रु पण मित्र बनु शकतो.
 
==मूळाक्षर फ==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले