"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
* अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
* अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
* अति तिथे माती.
* अंथरूण बघून पाय पसरा.
* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले