"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४५:
 
==मूळाक्षर ध==
* धैर्य आणि विनयशीलता हे असे धन आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही.
 
* धावत्या पाण्याला मार्ग सपडतो, त्याप्रमानेच प्रयत्न करणार्यालाच मार्ग मिळतो. म्हणून प्रयत्नांची कास कधीच सोडु नये.
*धोका पत्करायचा पण आंधळेपणान नाही. नीट सराव करून संतुलन साधत.
 
==मूळाक्षर न==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले