"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९०:
* जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
* जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
*जे ज्ञान प्राप्त होते, त्याचप्रमाणे कृति करने हे ज्ञानाचे खरे सार्थक आहे.
*जो मनुष्य कोणत्याही भौतिक कारणांमुळे विचलित होत नाही, त्यानेच अमरत्व प्राप्त करून घेतले असे म्हणावे लागेल.
*जीवनात ठरलेल लक्ष्य साध्य करायचं तर, थोडा धोका हा पत्करायला हवाच.
*जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशिप्रमाने ठेवा.
 
==मूळाक्षर झ==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले