"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९६:
 
==मुळाक्षर क==
* कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.
* कर नाही त्याला डर कशाला?
* करावे तसे भरावे.
ओळ २२२:
* कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
* कोल्हा काकडीला राजी.
* कंड भारी उड्या मारी.
* काना मागुन आली तिखट झाली.
* कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
* कळना ना वळना, भाजी भाकरी गिळना.
* कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
* काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
 
==मुळाक्षर ख==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले