"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
----
 
*" '''इंटरनेट सेसोरशिपला दोष समजते आणि त्याला वळसा घालून पुढे जाते.''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "The Internet treats censorship as a defect and routes around it."
ओळ ५१:
 
 
* '''पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो....... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे.''' स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो.
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
ओळ ६०:
 
 
* " केवळ सहा आठवडे आधी, मला शोध लागला, ''' गेली कित्येक वर्षे, बॅलंटाईन बूक्सचेबूक्सच्या काही संकुचित संपादकांनी तरूण पिढी बिघडण्याच्या भितीने एकएक करून कादंबरीतील जवळपास ७५ उतारे सेंसॉर केले (वगळले). विद्यार्थ्यांनी , ती कादंबरी भविष्यातील सेंसॉरशीप आणि पुस्तक जाळण्याबद्दल होती हा कसा सर्वोत्तम विरोधाभास ते मला लिहून कळवले.''' या उन्हाळ्यात ज्युडी लीन डेल रे, हा नवीन बॅलेंताईन संपादक सर्व तथाकथित तिरस्कृत जागा पुन्हा भरून संपूर्ण पुस्तक पूर्वस्थितीत पुर्नप्रकाशित करत आहे." ~ रे ब्रॅडबरी
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Only six weeks ago, I discovered that, over the years, some cubby-hole editors at Ballantine Books, fearful of contaminating the young, had, bit by bit, '''censored''' some 75 separate sections from the novel. Students, reading the novel which, after all, deals with the censorship and book-burning in the future, wrote to tell me of this exquisite irony. Judy-Lynn Del Rey, one of the new Ballantine editors, is having the entire book reset and republished this summer with all the damns and hells back in place."
ओळ ६९:
 
 
* "संगीनीधारी सैनिक आणि दंडूका घेतलेल्या पोलिसांसमवेत उच्चस्थानीवर बसलेले हुकुमशहा तुम्ही पहात असता. पण त्यांच्या मनात न बोललेली- न बोलण्यासारखी! भिती असते. त्यांना शब्द आणि विचारांची भिती वाटते! परदेशात बोललेले शब्द, घरी घोंघावणारे विचार, अधिक शक्तिमान असतात कारण ते प्रतिबंधीत असतात. त्यांनी त्यांना घाबरे सुटते. ''' एक छोटा उंदीर- एक छोटा उंदीर ! विचारांच्या खोलीत शीरतो आणि मग प्रबळ सामर्थ्य्शाली सत्ताधीशांची सुद्धा घबराट उडते.''' " ~ विन्स्टन चर्चील
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "You see these dictators on their pedestals, surrounded by the bayonets of their soldiers and the truncheons of their police. Yet in their hearts there is unspoken - unspeakable! - fear. They are afraid of words and thoughts! Words spoken abroad, thoughts stirring at home, all the more powerful because they are forbidden. These terrify them. A little mouse - a little tiny mouse! -of thought appears in the room, and even the mightiest potentates are thrown into panic."
ओळ ७७:
 
 
* " '''जर आपण तिरस्कृत लोकांकरीता [[अभिव्यक्ती स्वातंत्र्य|अभिव्यक्ती स्वातंत्र्या]]वर विश्वास ठेवत नसू, तर आपण त्यात आजीबात विश्वास करत नाही''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "If we don't believe in freedom of expression for people we despise, we don't believe in it at all."
ओळ ८५:
 
 
* " '''पुस्तक जाळणार्‍यांना सामील नका होऊ. ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून, तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका.''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Don't join the book burners. Don't think you are going to conceal thoughts by concealing evidence that they ever existed."
ओळ ९२:
----
 
* " '''जर मानवी शरीर अश्लील असेल तर त्याची तक्रार निर्मात्याकडे करा माझ्या कडे नको''' " ~ लॅरी फ्लिंट
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
*"If the human body's obscene, complain to the manufacturer, not to me."
ओळ ९९:
----
 
* " '''जे तात्पुरत्या सुरक्षेकरिता स्वतःचे स्वातंत्र्य घालवतात, ते 'ना स्वातंत्र्यास पात्र असतात, ना सुरक्षीततेकरितासुरक्षीतते करिता' ''' " ~ बेंजामीन फ्रॅंकलीन
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
*"They that can give up essential liberty to obtain a little temporary safety deserve neither liberty nor safety."
ओळ ११३:
** [[w:Thomas Jefferson|Thomas Jefferson]]
 
* " '''पुस्तके प्रतिबंधीत राहू शकत नाहीत. ती जळत नाहीत. संकल्पना तुरूंगात जाऊ शकत नाहीत. इतिहासाच्या लांब प्रवासात सेंसॉर आणि inquisitor नेहमीच हरले आहेत. वाईट विचारांच्या (संकल्पनांच्या) विरूद्ध चांगले विचार (संकल्पना) हा एकच विश्वासार्ह मार्ग आहे. चांगल्या संकल्पनांचा(विचारांचा) स्रोत स्वातंत्र्य आहे. बुद्धीमत्तेचा विश्वासार्ह मार्ग मुक्त शिक्षण आहे.''' " ~ अल्फ्रेड व्हाईटनी ग्रीसवोल्ड
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Books won't stay banned. They won't burn. Ideas won't go to jail. In the long run of history, the censor and the inquisitor have always lost. The only sure way against bad ideas is better ideas. The source of better ideas is freedom. The surest path to wisdom is liberal education."
ओळ १२०:
----
 
* " '''जिथे त्यांनी पुस्तके जाळली, तिथे शेवटी ते माणसेही जळतील.''' " ~ हेन्रीच हेइन
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Where they have burned books, they will end in burning human beings."
ओळ १२८:
 
 
* "..आणि सेंसॉरकडे कोणतीही चांगले काल्पनिक कथानक येऊ द्या आणि वाईट नाकारू द्या मग काल्पनिक वाडमय किंवा साहित्यवर सेंसॉरशीप लादणे हि पहिली गोष्ट राहील, आणि आम्ही माता आणि दाईंनी त्यांच्या मुलांना जे अधिकृत आहे तेच सांगण्याची इच्छा आम्ही बाळगू " ~ प्लॅटो
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Then the first thing will be to establish a censorship of the writers of fiction, and let the censors receive any tale of fiction which is good, and reject the bad; and we will desire mothers and nurses to tell their children the authorized ones only."
ओळ १३७:
 
 
* " ...... यूद्ध्काळात केलेली (बातम्यांची सेंसॉरशीप), जाणीवपूर्वक पेरलेल्या "गैरमाहिती"चा भलामोठा प्रचार .... आता जे येत आहे ते पाहिले तर, विसाव्या शतकाचे शेवटचे अर्धशतक गर्भश्रीमंतमुलांची वाईल्ड पार्टी वाटेल.. यूद्ध्काळातील हे सर्व साधारण वर्तन आहे- सर्व देश आणि योद्ध्यांकरिता- आणि ज्या लोकांना खर्‍या बातमीचे मुल्य समजते त्यांचे जीणे दुर्धर करते.
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "The last half of the 20th century will seem like a wild party for rich kids, compared to what's coming now. The party's over, folks. . . [Censorship of the news] is a given in wartime, along with massive campaigns of deliberately-planted "Dis-information". That is routine behavior in Wartime— for all countries and all combatants— and it makes life difficult for people who value real news."
ओळ १४४:
----
 
* " '''सेंसॉरशीप म्हणजे एखाद्या माणसाला, एखादे बाळ चावू शकत नाही म्हणून जेवणाचा तुकडा न देण्या सारखे आहे. ''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Censorship is telling a man he can't have a steak just because a baby can't chew it."
ओळ १५१:
----
 
* " '''सत्य हे आहे की, वाचनालय माझे एखादे पुस्तक हद्दपार करते आणि आक्षेपार्ह भाग काढून न सुधारलेले बायबल त्याची जागा घेऊन असुरक्षीत तरूण आणि वयाच्या लोकांच्या हाती जाते तेव्हा खोलवर बेशुद्ध विरोधाभास मला राग आणत नाही प्रसन्न करतो.''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "But the truth is, that when a Library expels a book of mine and leaves an unexpurgated Bible lying around where unprotected youth and age can get hold of it, the deep unconscious irony of it delights me and doesn't anger me."
ओळ १५९:
 
 
* " '''तुमच्या गाळणीतून सुटणार्‍या अब्जावदी अश्लील संकेतस्थळांची काळजी करू नका, उपहास करणारी संकेतस्थळे हे तुमचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे, ........ . मुलांवर लक्ष ठेवण्याची काळजी न घेणारे बेजबाबदार पालक तुम्हाला धन्यवाद देतील. ''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "In the mean time, don't worry about the millions of hardcore bukkake, gang-bang, and rape sites your filters miss, satire sites should be your top priority. Irresponsible parents who can't be bothered with supervising their children will thank you for it."
ओळ १७४:
----
 
* " '''नितीमान किंवा अनितीमान अशी कोणतीही गोष्ट अस्तीत्वात नाही. पुस्तके चांगली लिहिलेली असतात किंवा खराब लिहिलेली असतात. एवढेच''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "There is no such thing as a moral book or an immoral book. Books are well written or badly written. That is all."
ओळ १८१:
----
 
* " '''जग ज्या पुस्तकांना अनितीमान म्हणते असते, कि जी जगास त्याची स्वत:चीच लज्जा दाखवत असतात.'''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "The books that the world calls immoral are the books that show the world its own shame."
ओळ १८८:
----
 
* " ''''जी कल्पना धोकाधायक नसेल, ती कल्पना म्हणवण्याच्या लायकीचीच रहात नाही.''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all."
ओळ १९६:
----
 
* " '''मुलांना हवे ते वाचू द्या त्यानंतर त्यांच्याशी त्या बद्दल चर्चा करा. जर पालक आणि मुले परस्परांशी संवाद साधू शकले तर आपल्याकडे तेवढी सेंसॉरशीप राहणार नाही कारण आपणास तेवडःईतेवढी भिती नसेल.''' "
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Let children read whatever they want and then talk about it with them. If parents and kids can talk together, we won't have as much censorship because we won't have as much fear."
ओळ २१३:
----
 
* " '''हे सेंसॉर करा''' " ~ अनामिक
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "Censor this!"
ओळ २२१:
 
----
* " ''' आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला कालजीकाळजी वाटत नाही. अशी पुस्तके की जी कधीच लिहीली जानारजाणार नाहीत. जी पुस्तके कधी वाचलीच जाणार नाहीत. आणि सर्व सेंसॉरशीपच्या भितीने. नेहमी प्रमाणे, तरूण वाचकवर्गाचा यात खरा मोठा तोटा असणार आहे.''' " ~ ज्युडी ब्लूम
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* "It's not just the books under fire now that worry me. It is the books that will never be written. The books that will never be read. And all due to the fear of censorship. As always, young readers will be the real losers."
ओळ २३०:
----
 
* [[w:विकिपीडीया|Wikipedia.com]] सर्व प्रकारच्या माहितीकरिताचा उत्कृष्ट स्रोत हा या पुढे सत्यास वाहीला आहे असे म्हणता येत नाही, कधी काळी तो होता असे गृहीत धरले तरीही.((रलेले भाषाम्तरीत करून हवे आहे.
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
* It seems that [[w:Wikipedia|Wikipedia.com]], that splendid source for all kinds of information, is no longer dedicated to the truth, assuming it ever was. <br>Individuals who have tried to [[w:Wikipedia:Cheatsheet|edit]] the pages about [[w:Barack Obama|Barack Obama]] — to reflect the incontrovertible fact that he is not [[w:God|God]], [[w:Abraham Lincoln|Abraham Lincoln]], [[w:Franklin Delano Roosevelt|Franklin Roosevelt]], or [[w:Ronald Reagan|Ronald Reagan]] — report that their contributions have [[w:Wikipedia:Consensus|vanished]] within minutes of posting them, and that they, themselves, have been [[w:Wikipedia:Blocking policy|suspended]] for three days following each 'infraction'. <br>When some sort of official at [[w:Wikipedia|Wikipedia]] was contacted about this, she [http://www.thefreedictionary.com/stonewalling stonewalled], claiming that this [[w:censorship|censorship]] was the work of 'volunteers', implying they were somehow beyond control of [[w:Wikipedia|Wikipedia]] itself. <br>Like the [[w:Red Guards (China)|Red Guard]] and the [[w:Khmer Rouge|Khmer Rouge]] were 'volunteers'.