"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४३:
 
 
* "जर आपण तिरस्कृत लोकांकरीता [[अभिव्यक्ती स्वातंत्र्य।अभिव्यक्तीस्वातंत्र्य|अभिव्यक्ती स्वातंत्र्या]]वर विश्वास ठेवत नसू, तर आपण त्यात आजीबात विश्वास करत नाही"
* "If we don't believe in freedom of expression for people we despise, we don't believe in it at all."
**[[w:Noam Chomsky|Noam Chomsky]]
 
 
* "पुस्त्ककपुस्तक जाळणार्‍यांना सामील नका होऊ. ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका."
* "Don't join the book burners. Don't think you are going to conceal thoughts by concealing evidence that they ever existed."
** [[w:Dwight D. Eisenhower|Dwight D. Eisenhower]], Speech at [[w:Dartmouth College|Dartmouth College]] (14 June 1953)
 
* "जर मानवी शरीर अश्लील असेल तर त्याची तक्रार निर्मात्याकडे करा माझ्या कडे नको"
*"If the human body's obscene, complain to the manufacturer, not to me."
** [[w:Larry Flynt|Larry Flynt]]
 
* "जे तात्पुरत्या सुरक्षेकरिता स्वतःचे स्वातंत्र्य घालवतात ते ना स्वातंत्र्यास पात्र असतात ना सुरक्षीततेकरिता"
*"They that can give up essential liberty to obtain a little temporary safety deserve neither liberty nor safety."
** [[w:Benjamin Franklin|Benjamin Franklin]], ''Historical Review of Pennsylvania'' (1759)
Line ६५ ⟶ ६७:
** [[w:Thomas Jefferson|Thomas Jefferson]]
 
* "पुस्तके प्रतिबंधीत राहू शकत नाहीत.ती जळत नाहीत.संकल्पना तुरूंगात जाऊ शकत नाहीत. इतिहासाच्या लांब प्रवासात सेंसॉर आणि inquisitor नेहमीच हरले आहेत.वाईट विचारांच्या (संकल्पनांच्या) विरूद्ध चांगले विचार (संकल्पना) हा एकच विश्वासार्ह मार्ग आहे.चांगल्या संकल्पनांचा(विचारांचा) स्रोत स्वातंत्र्य आहे.बुद्धीमत्तेचा विश्वासार्ह मार्ग मुक्त शिक्षण आहे"
* "Books won't stay banned. They won't burn. Ideas won't go to jail. In the long run of history, the censor and the inquisitor have always lost. The only sure way against bad ideas is better ideas. The source of better ideas is freedom. The surest path to wisdom is liberal education."
** [[w:Alfred Whitney Griswold|Alfred Whitney Griswold]]
 
Line १४१ ⟶ १४३:
**[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
 
* राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.<ref>
[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
** manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010
Line १६५ ⟶ १६७:
{{wiktionary|censorship}}
 
[[Categoryवर्ग:Discourse]]
[[Categoryवर्ग:न्याय]]