"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{भाषांतर}}
{{विकिपीडिया}}
''[[w:अभ्यवेक्षण|सेंसॉरशीप]]'' '''बद्दलची अवतरणे'''.
Line २३ ⟶ २२:
** [[w:John Gilmore|John Gilmore]]
 
{{खालील भाषांतर व्यवस्थीत तपासून आणि सुधारून हवे आहे}}
 
* पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे. स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो.
Line ९२ ⟶ ९०:
 
* "सत्य हे आहे की, वाचनालय माझे एखादे पुस्तक हद्दपार करते आणि आक्षेपार्ह भाग काढून न सुधारलेले बायबल त्याची जागा घेऊन असुरक्षीत तरूण आणि वयाच्या लोकांच्या हाती जाते तेव्हा खोलवर बेशुद्ध विरोधाभास मला राग आणत नाही प्रसन्न करतो.
 
* "But the truth is, that when a Library expels a book of mine and leaves an unexpurgated Bible lying around where unprotected youth and age can get hold of it, the deep unconscious irony of it delights me and doesn't anger me."
** [[w:Mark Twain|Mark Twain]], Letter to Mrs. F. G. Whitmore (7 February 1907)
 
 
* "तुमच्या गालणीतूनगाळणीतून सुटणार्‍या अब्जावदी अश्लील संकेतस्थळांची काळजी करू नका, उपहास करणारी संकेतस्थळे हे तुमचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे, ........ . मुलांवर लक्ष ठेवण्याची काळजी न घेणारे बेजबाबदार पालक तुम्हाला धन्यवाद देतील.
* "In the mean time, don't worry about the millions of hardcore bukkake, gang-bang, and rape sites your filters miss, satire sites should be your top priority. Irresponsible parents who can't be bothered with supervising their children will thank you for it."
** [[w:George Ouzounian|George Ouzounian, aka Maddox]]
Line १०५ ⟶ १०४:
** [[w:Tom Morello|Tom Morello]]
 
* "नितीमान किंवा अनितीमान अशी कणतीहीकोणतीही गोष्ट अस्तीत्वात नाही . पुस्तके चांगली लिहिलेली असतात किंवा खराब लिहिलेली असतात. एवढेच"
* "There is no such thing as a moral book or an immoral book. Books are well written or badly written. That is all."
** [[w:Oscar Wilde|Oscar Wilde]], ''[[w:The Picture of Dorian Gray|The Picture of Dorian Gray]]'', (1891)
Line ११७ ⟶ ११६:
** [[w:Oscar Wilde|Oscar Wilde]]
 
* " मुलांना हवे ते वाचू द्या त्यानंतर त्यांच्याशी त्या ब्द्दलबद्दल चर्चा करा. जर पालक आणि मुले परस्परांशी संवाद साधू शकले तर आपल्याकडे तेवढी सेंसॉरशीप राहणार नाही कारण आपणास तेवडःई भिती नसेल."
* "Let children read whatever they want and then talk about it with them. If parents and kids can talk together, we won't have as much censorship because we won't have as much fear."
** [[w:Judy Blume|Judy Blume]]
Line १२८ ⟶ १२७:
** [[Anonymous|Unknown]]
 
* "आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला कालजी वाटत नाही. अशी पुस्तके की जी कधीच लिहीली जानार नाहीत. जी पुस्तके कधी वाचलीच जाणार नाहीत.आणि सर्व सेंसॉरशीपच्या भितीने. नेहमी प्रमाणे, तरूण वाचकवर्गाचा यात खरा मोठा तोटा असणार आहे.
* "It's not just the books under fire now that worry me. It is the books that will never be written. The books that will never be read. And all due to the fear of censorship. As always, young readers will be the real losers."
** [[w:Judy Blume|Judy Blume]]