"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: *व्यक्तीमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक, सामाजिक विकास...
(काही फरक नाही)

१४:००, २१ डिसेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

  • व्यक्तीमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक, सामाजिक विकासाकरिता पोषक वातावरण निर्माण करण्या साठी ग्रंथ मदत करतात. 'माझे ग्रंथालय' माझे प्राण आहे. पुस्तकाच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्या सारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला नवी वाट दाखवतात, ती मला खूप आनंद देतात,- डॉ. आंबेडकर [ संदर्भ हवा ]