"अभिव्यक्तिस्वातंत्र्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो.ब.
बदलांचा आढावा नाही
छो.ब.
 
 
*अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुस-यावरदुसऱ्यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. - [[ह. मो. मराठे]]
Google च्या http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/0903/22/1090322022_1.htm ची कॅश आहे. 9 Dec 2009 23:46:15 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
*स्वातंत्र्यही भिक किंवा दान म्हणून मिळणारी गोष्ट नसून ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि जगातल्या सर्वच गोष्टींप्रमाणेच स्वातंत्र्याचीही एक किमंत आहे.मात्रही किंमत किती आणि कोणती हे आधीच ठाऊक होऊ शकत नाही.स्वातंत्र्य मिळविताना आणि ते मिळाल्यावर एक मुल्य म्हणून ते राबविताना किंवा टिकविताना हि किमंत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते.नो सुलभ हप्ते, नो कर्ज. स्वातंत्र्यही ज्याची गरज आहे चैन नव्हे, धारणा आहे मौज नव्हे त्याला हे आतूनच उमगलेलं असतं.जगताना जे खर आहे तेच लिहितानाही खरं आहे.लिहिण काही आकाशात होत नाही.तो हजार हिश्शान जगण्याचाच अनुषंग आहे.जगताना लोभामुळे अथवा भयापोटी हजार तडजोडी करणारा माणूस लिहिताना अचानक वेगळा होईल का ? कसा ?

संपादने