"जवाहरलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''w:जवाहरलाल नेहरू''' हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्...
(काही फरक नाही)

०४:२३, १ जून २०११ नुसारची आवृत्ती

w:जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

वैयक्तिक आयुष्य

नोव्हेंबर १४, १८८९ रोजी कॉँग्रेसचे नेते श्री मोतीलाल नेहरू यांचे येथे अलाहाबाद येथे जन्म. फेब्रुवारी ७, १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, १९३६ रोजी निधन झाले.