"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिपीडिया}}
'''पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फदेशपांडे''' उर्फ '''[[w:पु. ल. देशपांडे|पु. ल. देशपांडे]]''' ([[नोव्हेंबर ८]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[जून १२]], [[इ.स. २०००|२०००]]) हे लोकप्रिय [[मराठी]] लेखक, नाटककार, अभिनेते, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना ''महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्त्व'' असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने '''पु. ल.''' म्हणून ओळखले जातात.
 
== स्रोतांतून ==
===गणगोत===
* जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन.
* इतिहास हा आम्ही कागदपत्रांइतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. रुमालात बांधून ठेवायचा, वर्गातही विद्यार्थ्यांच्या अंगी तो न लागता घोकंपट्टीत घुसवायचा.
Line ८ ⟶ ९:
* मोठ्या लोकांच्या लहानपणीच्या आवडी ह्या मोठेपण लाभल्यानंतरच सोयिस्कर रीतीने रचल्या जातात.
 
== अन्य स्रोतस्रोतांतून ==
* शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
* जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
* प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
* लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
* मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
 
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:देशपांडे,पु.ल.}}
* [http://www.puladeshpande.net/ पु. ल. देशपांडे संकेतस्थळ]
 
 
{{DEFAULTSORT:देशपांडे,पु.ल.पुरुषोत्तम लक्ष्मण}}
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]